कॅन फिन होम लिमिटेड मध्ये विविध पदा 28 जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Friday, 24 August 2018

कॅन फिन होम लिमिटेड मध्ये विविध पदा 28 जागा

canfin-homes-recruitment  कॅन फिन होम लिमिटेड मध्ये विविध पदा 28 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 31 ऑगस्ट 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:असिस्टंट जनरल मॅनेजर (F & A): 01 जागा
सिनिअर मॅनेजर (लीगल): 02 जागा
प्रोबेशनरी ऑफिसर: 25 जागा
शैक्षणिक पात्रता:असिस्टंट जनरल मॅनेजर : (i) CA (ii) 06 वर्षे अनुभव
सिनिअर मॅनेजर: (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव
प्रोबेशनरी ऑफिस: 60% गुणांसह पदवीधर
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी,  असिस्टंट जनरल मॅनेजर: 28 ते 40 वर्षे
सिनिअर मॅनेज: 25 ते 35 वर्षे
प्रोबेशनरी ऑफिस: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: ₹100/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2018 

जाहिरात : जाहिरात डाऊनलोड करा ||Online अर्ज: Apply Online

Post Top Ad