मध्य रेल्वे मुंबई[Central Railway Mumbai] येथे विविध पदांच्या ०६ जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Thursday, 30 August 2018

मध्य रेल्वे मुंबई[Central Railway Mumbai] येथे विविध पदांच्या ०६ जागा

central-railway-mumbai-recruitment [Central Railway Mumbai]  मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहे मुलाखत दिनांक ०५ व ०६ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते ०१:०० वाजता आहे

लॅब तंत्रज्ञ / सहाय्यक: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Matriculation with Science +DMLT Certificate in Laboratory Technology
वयाची अट: ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्ष
[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट ]
 फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : 10+2 Science or its Equivalent or Bachelor Degree in Pharmacy or Diploma
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २०वर्षे ते ३५वर्ष
[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : 10+2 Graduation in Science Having Certificate/Diploma/Degree in ECG Laboratory /Cardiolgy
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३१ वर्षापर्यंत
[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई
मुलाखतीचे ठिकाण :मध्य रेल्वे प्रेक्षागृह, पार्सल बिल्डिंग, प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2018

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा


 महाराष्ट्रातील महत्वाच्या भरती साठी येथे क्लिक करा


Post Top Ad