[NABARD] मध्ये 'डेव्हलपमेंट सहाय्यक' पदांच्या ६२ जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Monday, 27 August 2018

[NABARD] मध्ये 'डेव्हलपमेंट सहाय्यक' पदांच्या ६२ जागा

development-assistant-recruitment नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट [NABARD] मध्ये 'डेव्हलपमेंट सहाय्यक' पदांच्या ६२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 12 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव: डेव्हलपमेंट सहाय्यक ६२ जागा  
शैक्षणिक पात्रता: (50%-गुण) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.
फी :-General : ₹450/-रु (SC/ST/PWBD/EXS – 50 रु)
वयाची अट:-१ ऑगस्ट२०१८ रोजी  वय १८ वर्ष ते ३५ वर्षापर्यंत
(SC/ST-०५ वर्ष सूट, OBC ३ वर्ष सूट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2018
 जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा
 Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

 महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
development-assistant-recruitment

Post Top Ad