औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा -DIPP Recruitment(DIPP) - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Wednesday, 22 August 2018

औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा -DIPP Recruitment(DIPP)

 औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 04 सप्टेंबर 2018  पर्यंत  ऑनलाईन अर्ज करू शकतातDIPP Recruitment(DIPP)

पदाचे नाव:
परीक्षक (पेटंट्स आणि डिझाइन)
बायोकेमिस्ट्री: 06 जागा / केमिस्ट्री: 45 जागा , पॉलिमर सायन्स: 04 जागा 
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग: 30  जागा,  बायोमेडिकल इंजिनिअरिंग: 04 जागा 
कॉम्पुटर सायन्स /IT: 55 जागा , इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन: 70 जागा  
मेटलर्जिकल इंजिनिअरिंग: 06 जागा 
Fee: General: ₹200/- OBC: ₹200/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा:
 पूर्व परीक्षा: 29 सप्टेंबर 2018
मुख्य परीक्षा: 18 नोव्हेंबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2018

जाहिरात : पाहा click here  ||  Online अर्ज: Apply Online

Post Top Ad