पर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Tuesday, 28 August 2018

पर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा


पर्यावरण विभाग मध्ये विविध पदाच्या ०४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 15 सप्टेंबर 2018 (05:30 PM)  पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव
प्रकल्प अधिकारी  जागा 01
शैक्षणिक पात्रता: “पर्यावरण शास्त्र “
 विषयात पदव्युतर अथवा विज्ञान शाखेतील पदव्युतर
संगणक ज्ञान , इंग्रजी  व मराठी  भाषेवर प्रभुत्त्व
संबधित क्षत्रात कमीत कमी ३ वर्ष चा अनुभव 
माहिती अधिकारी जागा 01
शैक्षणिक पात्रता: विज्ञान शाखेतील पदवीधर किवा तत्सम
संगणक ज्ञान , इंग्रजी  व मराठी  भाषेवर प्रभुत्त्व
संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव 

आय . टी. अधिकारी  जागा 01
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, संगणक तंत्रज्ञान, संकेतस्थळ निर्मिती , डीसाईनिग
इंटरनेट , प्रकाशन इ  बाबत ज्ञान आवश्यक
संबधित क्षत्रात कमीत कमी १वर्ष चा अनुभव

 डेटा एन्ट्री  ऑपरेटर  जागा 01

शैक्षणिक पात्रता: पदवीधर ,संगणक ज्ञान MSCIT आवश्यक
मराठी  टंकलेखन-३० श .प्र .मी . व english टंकलेखन-४० श .प्र .मी .

अर्ज या ई-मेल ID पाठवा:-dir1.mev-mh@nic.in
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification): जाहिरात डाऊनलोड करा

अर्ज: Apply Online

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Post Top Ad