भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा India Postal Department - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Monday, 27 August 2018

भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा India Postal Department

India Postal Department भारत पोस्टल विभाग नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा  भरण्यासाठी पात्र उमेदवारांना थेट अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 29 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:
टिन स्मिथ (Tin Smith) : 01जागा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा 
स्टाफ कार ड्रायव्हर: 01जागा
वयाची अट:१८ वर्षे ते २७ वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा 
वेल्डर:-01 जागा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे[SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
 जाहिरात (Notification): पाहा जाहिरात डाऊनलोड करा 

फी : फी नाही
नोकरी ठिकाण:नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2018

 अर्ज पाठविण्याचा पत्ता :
व्यवस्थापक (ग्रुप ए), मेल मोटर सर्व्हिसेस, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाईन्स, नागपूर - ४४०००१.

महत्वाच्या भरती 2018 साठी येथे क्लिक करा

जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Post Top Ad