Jalgaon Kotwal Recruitment जळगाव जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांच्या 198 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे. इच्छुक उमेदवार 14 सप्टेंबर 2018 (05:30 PM) पर्यंत अर्ज करू शकतात
पदाचे नाव: कोतवालशैक्षणिक पात्रता: (1) 4 थी उत्तीर्ण (2) स्थानिक रहिवासी
वयाची अट: 24 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: जळगाव जिल्हा
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय:₹300/-]
वेतनमान (Pay Scale) :-₹5000
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2018 (05:30 PM)