कोकण रेल्वेत 100जागांसाठी भरती - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Wednesday, 22 August 2018

कोकण रेल्वेत 100जागांसाठी भरती

konkan railway recruitment-2018 कोकण रेल्वेत 100जागांसाठी भरती online पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 सप्टेंबर 2018

Total: 100 जागा

पदाचे नाव:
ट्रॅकमन: 50 जागा  , असिस्टंट पॉइंट्समन: 37 जागा
खलासी इलेक्ट्रिकल: 02 जागा , खलासी S &T: 08 जागा
खलासी मेकॅनिकल: 03 जागा
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹500/-
[SC/ST/EBC/अपंग/अल्पसंख्यक/महिला/माजी सैनिक: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2018

जाहिरात: पाहा click here

अर्ज: Apply Online

Post Top Ad