(Mahatribal) पालघर आदिवासी विकास विभागात ‘क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या 64 जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Saturday, 25 August 2018

(Mahatribal) पालघर आदिवासी विकास विभागात ‘क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या 64 जागा

mahatribal-recruitment (Mahatribal) पालघर आदिवासी विकास विभागात क्रीडा मार्गदर्शकपदांच्या 64 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 10 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:
क्रीडा मार्गदर्शक: ६४जागा
शैक्षणिक पात्रता: (1) कोणत्याही शाखेतील पदवी पात्र.
(२) किमान विद्यापीठ स्तरावरील मैदानी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले पात्र खेळाडू.
वयाची अट: 42 वर्षे [माजी सैनिक / निवृत्त पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी: 45 वर्षे]
नोकरी ठिकाण: पालघर या ठिकाणी
फी: ₹300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018

जाहिरात (Notification):जाहिरात डाऊनलोड करा

|

Online अर्ज: ऑनलाईन अर्ज करा

Post Top Ad