जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे 'सहाय्यक शिक्षक' पदांच्या ३१ जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Wednesday, 22 August 2018

जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे 'सहाय्यक शिक्षक' पदांच्या ३१ जागा

जिल्हा परिषद [ZP Palghar] पालघर येथे 'सहाय्यक शिक्षक' पदांच्या ३१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.  इच्छुक उमेदवार 24 ऑगस्ट 2018  पर्यंत  अर्ज करू शकतात palghar-teacher-recruitment

पदाचे नाव:
सहाय्यक शिक्षक इंग्रजी : ०८ जागा
सहाय्यक शिक्षक विज्ञान  : ०८ जागा
सहाय्यक शिक्षक  गणित: १५ जागा
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक इंग्रजी  :-५० % गुणांसह BA.BEd (इंग्रजी)
सहाय्यक शिक्षक विज्ञान  ५० % गुणांसह B.Sc.BEd (विज्ञान)
सहाय्यक शिक्षक  गणित ५० % गुणांसह B.Sc.BEd (गणित)
फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पालघर
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2018  

जाहिरात जाहिरात डाऊनलोड करा  || Online अर्ज: Apply Online





Post Top Ad