भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदा 36 जागा - NMK Recruitment JOB News -NMK 2018

Post Top Ad

NMK

NMK 2018 , NMK govt Jobs and NMK , NMK exam NMK Bharti 2018, mpsc jobs, nmk result, Bank Jobs, Police Bharti, ,Latest Jobs Recruitment

Friday, 24 August 2018

भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदा 36 जागा

sai-recruitment  भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदा 36 जागा भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवीत आहे.
इच्छुक उमेदवार 05 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करू शकतात

पदाचे नाव:मॅनेजर (झोन): 06 जागा
मॅनेजर (एडमिन): 01 जागा
मॅनेजर (IT): 01 जागा
मॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन्स): 01 जागा
मॅनेजर (फायनान्स): 01 जागा
मॅनेजर (अकाउंट्स): 01 जागा
असिस्टंट मॅनेजर: 25 जागा
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
फी: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2018

वेबसाईट: पाहा CLICK HERE|| जाहिरात & अर्ज :डाऊनलोड करा

Post Top Ad